शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

साठ बळी घेणाºया ‘एस’ला म्हणा ‘नो’--सातारा ‘खंबाटकी बोगदा परिसरातील वळण दुरुस्तची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 01:25 IST

सातारा : ‘खंबाटकी बोगदा परिसरातील ‘एस’ वळणावर गेल्या दहा वर्षांत तब्बल ६० जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे.

ठळक मुद्देदहा वर्षांतील आकडेवारी जिल्हाधिकाºयांकडे सादरजिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे निमंत्रित सदस्य मधुकर शेंबडे एस’ वळण परिसरात सरासरी चार ते पाच प्राणघातक अपघात झाले आहेत. यामध्ये कोट्यवधींची हानी

सातारा : ‘खंबाटकी बोगदा परिसरातील ‘एस’ वळणावर गेल्या दहा वर्षांत तब्बल ६० जणांनाआपला प्राण गमवावा लागला आहे. तेव्हा या ठिकाणी तात्पुरत्या उपाययोजना करण्यापेक्षा एक किलोमीटर लांबून नवा रस्ता करावा,’ अशी मागणी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे निमंत्रित सदस्य मधुकर शेंबडे यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.

खंबाटकीचा नवीन बोगदा झाल्यानंतर त्या ठिकाणी ‘एस’ वळण तयार करण्यात आले आहे. या वळणावर आत्तापर्यंत अनेकांचा बळी गेलाय तर बºयाच जणांना कायमचे अपंगत्व आले आहे. बोगदा ओलांडल्यानंतर वाहनांचा वेग जास्त असतो. त्यामुळे वाहने पलटी होत आहेत. गेल्या तीन वर्षांपूर्वी या वळणावर कंटेनर जीपवर कोसळून सहाजण ठार झाले होते. त्यानंतर अपघाताची मालिकाच सुरू झाली. या ‘एस’ वळण परिसरात सरासरी चार ते पाच प्राणघातक अपघात झाले आहेत. यामध्ये कोट्यवधींची हानी झाली आहे.

दिवसेंदिवस या वळणावर जड वाहनांचे अपघात होत असल्याने वाहतूक समादेशक मधुकर शेंबडे यांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले आहे. या निवेदनामध्ये त्यांनी ‘एस’ वळणावरील सध्याची स्थिती आणि दहा वर्षांत किती बळी गेले, याची सविस्तर आकडेवारी सादर केली आहे. महामार्ग प्राधिकरणने या ‘एस’ वळणावर तात्पुरत्या उपाययोजना केल्या आहेत. या संपूर्ण वळणावर क्रॅश बार लावले आहेत. मात्र, अपघातानंतर हे क्रॅश बार तग धरत नसून, सध्या हे बार तुटलेले आहेत. त्यामुळे हे ‘एस’ वळण कमी करून एक किलोमीटरचा रस्ता करण्यात यावा.तातडीच्या उपाययोजना काय हव्यात..तुटलेले क्रॅश बार भक्कमपणे नवीन उभारावेत.क्रॅश बारना १०० टक्के लांबी व १ (सेमी रुंदीचे ३ एम प्रकारचे रिफ्लेक्टर लावावेत.अपघात प्रवण क्षेत्रामध्ये ‘अ‍ॅक्सिडेंट प्रोन झोन’चे पाच बोर्ड लावावेत.स्पीड लिमिट ५० असे किमान तीन बोर्ड लावावेत.रंबलिंग व्हाईट स्टिप्स यांची लांबी सुमारे एक किलोमीटरपर्यंत असावी.स्पीडगनचा वापर करून पोलिसांनी कारवाई करावी.ओव्हरलोड वाहनांवर कारवाई व्हावी.